प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग
- सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
- उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
- ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
- ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात.
- ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
- ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
- ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते.

श्री. निलेश जयप्रकाश चमणकर
सरपंच
सौ. कालेस्तीना कार्मीस आल्मेडा
उपसरपंच
श्री. सुनील गोविंद चव्हाण
ग्रामपंचायत अधिकारीग्रामपंचायत कार्यकारिणी
| अ. क्र. | पदाधिकारी नाव | पद |
|---|---|---|
| ०१) | श्री. निलेश जयप्रकाश चमणकर | सरपंच |
| ०२) | सौ. कालेस्तीना कार्मीस आल्मेडा | उपसरपंच |
| ०३) | श्री. देवेंद्र भिसाजी डिचोलकर | ग्रा. पं. सदस्य |
| ०४) | सौ. नम्रता नरेश कुर्ले | ग्रा. पं. सदस्य |
| ०५) | सौ. अस्मिता बाबुराव मेस्त्री | ग्रा. पं. सदस्य |
| ०६) | श्री. निरंजन नारायण साळगांवकर | ग्रा. पं. सदस्य |
| ०७) | श्री. देवदत्त रमाकांत जुवलेकर | ग्रा. पं. सदस्य |
| ०८) | श्री. गणेश सखाराम चेंदवणकर | ग्रा. पं. सदस्य |
| ०९) | श्री. गोविंद गुरुनाथ परुळेकर | ग्रा. पं. सदस्य |
| १०) | सौ. मानसी मकरंद साळगांवकर | ग्रा. पं. सदस्य |
| ११) | श्री. बळीराम तुकाराम कुबल | ग्रा. पं. सदस्य |
| १२) | श्रीम. अंकिता वासुदेव केरकर | ग्रा. पं. सदस्य |
| १३) | श्रीम. तेजश्री प्रमोद कुबल | ग्रा. पं. सदस्य |
| १४) | श्री. राधाकृष्ण गोविंद पेडणेकर | ग्रा. पं. सदस्य |
| १५) | सौ. राजश्री राजन मर्ये | ग्रा. पं. सदस्य |
| १६) | श्रीम. दिपाली अरविंद नवार | ग्रा. पं. सदस्य |
ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद |
|---|---|---|
| ०१) | श्री. सुनील गोविंद चव्हाण | ग्रामपंचायत अधिकारी |
ग्रामपंचायत कर्मचारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद |
|---|---|---|
| ०१) | सौ. सुनिता रामदास आरोलकर | संगणक परिचालक |

