उभादांडा येथील श्री वाघोबा मंदिर

उभादांडा येथील वाघोबा मंदिरही प्रसिध्द आहे. उभादांडा भागात सागरेश्वर रोडलगत असलेल्या या ठिकाणी पूर्वी वाघाची गुहा होती. वाघाचा मुक़्त संचार असायचा मात्र देवस्थानमध्ये काही बिनसले की, वाघाचा संचार सर्रासपणे दिसू लागे. देवस्थानची पवित्रता राखल्यानंतर वाघाचा संचार बंद होई, अशी आख्यायिका आहे. नवसाला पावणारा देव अशी लोकांची श्वध्दा आहे.

Scroll to Top